शेतकऱ्यांनो 50 हजार रुपये खात्यात मिळवण्यासाठी त्वरित करा हे काम लगेच होणार खात्यात पैसे जमा September 13, 2024 by News नमस्कार मित्रांनो राज्यात अद्यापही १६ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक असल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले. हे सुद्धा वाचा तुमच्या मुलींच्या बँक खात्यात सरकार करणार 50 हजार रुपये जमा येथे बघा अर्जप्रकिया नियमित पीककर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. मात्र काही शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना अनुदान मिळाले नव्हते. अशा शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे.अद्यापही १६ हजार ३४५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने आता १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी यासाठी १२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली होती. राज्यात या काळात ३३ हजार १६६ शेतकऱ्यांपैकी केवळ १६ हजार ८२१ शेतकऱ्यांनीच आधार प्रमाणीकरण झाले आहे. हे सुद्धा वाचा तुमच्या मुलींच्या बँक खात्यात सरकार करणार 50 हजार रुपये जमा येथे बघा अर्जप्रकिया