शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! शेतकऱ्यांना मिळणार तीन लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज येथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया October 8, 2024 by News नमस्कार मित्रांनो शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय. याद्वारे एखाद्या शेतकऱ्याकडे शेतीसाठी पैसे नसतील तर तो सरकारच्या योजनेतून मदत घेऊन शेती करू शकतो. तसेच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ‘किसान क्रेडिट कार्ड’ दिले जाते. या कार्डद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. पशुपालक आणि मच्छीमार देखील किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात. या कार्डसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील आणि अर्ज कसा करायचा ते आपण पाहूया येथे क्लिक करून बघा अर्जप्रकिया चालू आर्थिक वर्षासाठी, किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे घेतलेल्या 3 लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जासाठी व्याज सवलत योजना सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के वार्षिक व्याजावर 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. शेतीव्यतिरिक्त मत्स्यपालन किंवा पशुपालन करणारे लोकही या कार्डसाठी अर्ज करू शकतात. येथे क्लिक करून बघा अर्जप्रकिया