लाडकी बहीण योजनेचे दिवाळी बोनस 5500 रुपये तुमच्या बँकेत जमा झाले का असे चेक करा स्टेटस October 22, 2024 by News नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकीबहीण योजनेचे आतापर्यंत पाच हफ्ते बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत. त्याचे एकूण ७ हजार ५०० रुपये शासनाने बहिणींच्या खात्यात जमा केले आहे. पैसे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. इथे क्लिक करून बघा कोणत्या बँकेत पैसे आले डीबीटीमार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्यातरी एकाच बँक खात्याला आधारकार्ड लिंक करता येते. या योजनेतील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम हस्तांतरित करण्यात आले आहे. मात्र योजनेचे पैसे नक्की कोणत्या खात्यात जमा होत आहेत, याविषयी संभ्रम अजुनही आहे. मात्र, तुम्ही तुमच्या आधार कार्ड क्रमांकावरूनही हे तपासू शकता.डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. डीबीटी प्रणालीअंतर्गत एकाचवेळी मोठ्या प्रमाणात खात्यात रक्कम पाठविण्यात येते. म्हणजेच तुमचा आधार क्रमांक वापरून तुमच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. इथे क्लिक करून बघा कोणत्या बँकेत पैसे आले