लाडकी बहीण योजनेत झाली मुदतवाढ आता महिलांच्या खात्यात 4500 रुपये होणार जमा

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी खुशखबर आहे.

कारण, राज्य सरकारने या योजनेसाठी आणखी मुदतवाढ दिली आहे.त्यानुसार, लाडकी बहीण योजनेंतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात देखील नोंदणी सुरु ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.

इथे क्लिक करून बघा या तारखेपर्यंत करता येणार आता अर्ज

 

त्यामुळे, लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या किंवा अद्याप अर्ज न भरलेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेत 31 ऑगस्टनंतरही नोंदणी सुरु ठेवण्यास शासन विचाराधीन होती, अशातच पुन्हा एकदा एक महिन्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. यापू्र्वी सरकारने 31 ऑगस्टपर्यंत या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ दिली होती.

इथे क्लिक करून बघा या तारखेपर्यंत करता येणार आता अर्ज

 

Leave a Comment