लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा इथे बघा यादीत आपले नाव

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला पार पडणार आहे

 

. याच तारखेला महिलांच्या खात्यात 1500 रूपये आणि 4500 रूपये खात्यात जमा होतील असे बोलले जात होते. मात्र आता सरकारने 25 डिसेंबरच्या आधीच बँकांना योजनेचे पैसे पाठवले आहेत. त्यामुळे बँकांनी बुधवारपासून हे पैसे महिलांच्या खात्यात पाठवायला सुरुवात केली आहे.

इथे क्लिक करून तपासा तुमच्या खात्यात पैसे आले का

सध्या पाहायाला गेले तर महिलांच्या खात्यात 4500 रूपये जमा झाले आहेत. ज्या महिलांच्या खात्यात आतापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत .खरं तर योजनेची घोषणा झाल्यानंतर 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सरकारने केले होते. मात्र कागदपत्राअभावी अनेक महिलांना जुलै आधी अर्जच करता आला नव्हता. त्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केले होते. त्यामुळे या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा तीन महिन्याचे एकत्रित 4500 रूपये आले आहेत.

इथे क्लिक करून तपासा तुमच्या खात्यात पैसे आले का

 

Leave a Comment