लाडकी बहीण योजनेत झाला मोठा बदल; आता फक्त या महिलांना मिळणार 4500 रुपये September 8, 2024 by News नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूर केले जाती, असा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाने याबाबत माहिती दिली आहे. या नवीन नियमानुसार फक्त अंगणवाडी सेविकाच या योजनेच्या अर्जांना मंजुरी देते.याआधी योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे काम ११ प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आले आहे. मात्र, आता या निर्णयात बदल करण्यात आला आहे. आता फक्त अंगणवाडी सेविकाच या अर्जांना मंजूर देऊ शकणार आहेत. हे सुध्दा वाचा शिंदे सरकार करणार तुमच्या खात्यात दर महिन्याला दहा हजार रुपये जमा इथे बघा अर्ज प्रक्रिया मागील काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या नावाने ३० अर्ज दाखल केले होते. त्यातील २६ अर्ज मंजूरदेखील झाले होते. त्यामुळेच राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यातील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूरी मिळणार आहे. हे सुध्दा वाचा शिंदे सरकार करणार तुमच्या खात्यात दर महिन्याला दहा हजार रुपये जमा इथे बघा अर्ज प्रक्रिया