लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये खात्यात आले नाही? अशाप्रकारे चेक करा तुमच्या मोबाईलवर September 4, 2024 by News नमस्कार मित्रांनो 14 ऑगस्ट पासून या योजनेचे पैसे देखील मिळायला सुरुवात झाली आहे.सध्या जुलै आणि ऑगस्टचे प्रत्येकी 1500 असे तीन हजार रुपये मिळत आहेत. या सप्टेंबर महिन्यात काही खातेधारकांना पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, बऱ्याच महिलांनी उशीरा योजनेत प्रवेश केल्याने त्यांच्या बॅंकेत पैसे आलेले नाहीत सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचीसगळीकडे चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 14 ऑगस्ट 2024 पासून लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. सध्या काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळत आहेत. इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे येणार खात्यात पैसे आता सप्टेंबर महिन्यातही काही महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, अनेक महिलांना बँक खात्यात पैसे आले की नाही, हे कसे चेक करावे? असा प्रश्न पडला आहे. याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे की नाही, हे कसे तपासावे हे समजून घेऊ या… इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे येणार खात्यात पैसे