लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी शिंदे सरकारने घेतला हा मोठा निर्णय October 24, 2024 by News नमस्कार मित्रांनो जुले महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत. हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळीला मोफत सिलेंडर येथून करा अर्ज मिळालेल्या माहितनुसार, आत्तापर्यत 2 कोटींहून अधिक महिलांन योजनेचा लाभ घेतला असून दर महिन्याला त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले असून दिवाळीच्या तोंडावरही महिलांना मोठा दिलास मिळाला आहे. मात्र असं असलं राज्यातील तरी काही महिला अशा आहेत, ज्यांना आत्तापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला नसून त्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. त्यामुळे या महिलांना धक्का बसल्याचे दिसत आहे.एकीकडे अनेक महिलांच्या खात्यात 5 महिन्यांचे मिळून 7500 रुपये जमा झाले आहेत. हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळीला मोफत सिलेंडर येथून करा अर्ज मात्र काही महिला अशाही आहेत ज्यांच्या खात्यात 1 रुपयाही आलेला नाही. त्याचं कारण म्हणजे या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी ज्या अटी – निकष होते, त्यासाठी त्या पात्र ठरल्या नाहीत. योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांपैकी काहींचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त होते तर काही महिलांच्या घरातील इतर व्यक्ती या सरकारी कर्मचारी होत्या. तर अन्य काही महिलांकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड नव्हते. उर्वरित महिलांपैकी काहीजण कागदपत्र आणि अर्ज नमूद केलेल्या वेळेत भरू शकल्या नाहीत, त्यामुळेच यापैकी काही महिलांना आत्तापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही.