लाडकी बहिण योजनेचे 5500 रुपये अजूनही मिळाले नाहीत फक्त करा हे काम October 31, 2024 by News नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत, राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यात 1500 रुपये देण्यास सुरुवात केली आहे. मात्र अशा अनेक महिला आहेत ज्यांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही.पण आता तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तुम्ही देखील पाहू शकता. माझी लाडकी बहीण योजनेच्या पेमेंटची स्थिती (Status) तपासल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तुम्हाला कळेल. माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांना त्यांच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, CSAC केंद्रात लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म सबमिट करावा लागेल अलीकडेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने निवडणुकीच्या आधीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित पैसे महिलांना दिले आहेत येथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात पैसे आले का . परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना अद्यापही लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात आले नाही.माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप तुमच्या खात्यात आले नाहीत, तर तुम्ही (Majhi Ladki Bahin Yojana Payment Status Check) या योजनेची पेमेंट स्टेट्स तपासणं गरजेचं आहे, त्यानंतर बँकेत जा आणि तुमचा DBT पर्याय सक्रिय करा. येथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात पैसे आले का