एलआयसी ची ही भन्नाट योजना देणार तुम्हाला दर महिन्याला 12000 रुपये आजच बघा इथे अर्जप्रकिया October 1, 2024 by News नमस्कार मित्रांनो खासगी किंवा किंवा सरकारी नोकरीवर असलेली व्यक्ती पीएफ फंडातून मिळालेली रक्कम आणि ग्रॅच्युइटीची रक्कम निवृत्तीपूर्वी या योजनेत गुंतवत असेल आयुष्यभर दर महिन्याला पेन्शन मिळत राहील. या योजनेचे नाव एलआयसी सरल पेन्शन योजना आहे. ही योजना रिटायरमेंटनंतर दर महिन्याला पेन्शनची हमी देते. इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार महिन्याला 12000 रुपये तुम्हाला या फक्त एक वेळा गुंतवणूक करावी लागते, त्यानंतर आयुष्यभर पेन्शन मिळते. एलआयसी सरल पेन्शन योजना रिटायरमेंट योजना म्हणून खूप लोकप्रिय आहे. ही योजना तुम्हाला रिटायरमेंटनंतर दर महिन्याला 12 हजार रुपये पेन्शन देते.या योजनेत 40 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती गुंतवणूक करू शकत नाही. कमाल वयोमर्यादा 80 वर्ष आहे. या पॉलिसी अंतर्गत, महिन्याला 1000 रुपयांची ॲन्युइटी घ्यावी लागते. तर तिमाहीसाठी तीन हजार, सहामाही सहा हजार आणि वार्षिक 12 हजारांची ॲन्युइटी घ्यावी लागते. इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार महिन्याला 12000 रुपये