सरकारचा मोठा निर्णय.! आता या नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलेंडर September 16, 2024 by News नमस्कार मित्रांनो एलपीजी कंपनीद्वारे आता ग्राहकांना ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर मोबाइलवर येणारा ओटीपी सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्या घरी सिलेंडर येईल, तेव्हा ओटीपी सांगावा लागेल.तेव्हाच गॅस सिलेंडर मिळेल व डिलिव्हरी यशस्वी होईल. हे सुध्दा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात होणार 40 हजार रुपये जमा येथे यादी बघा तुम्ही ज्या मोबाईलवरून सिलेंडर बुक केले आहे, तो मोबाईलधारक घरी नसेल तर घरच्यांची तारांबळ उडू शकते. त्यामुळे यापुढे गॅस सिलेंडर घेताना जरा नियोजन करावं लागेल. त्यासाठी आधीच गॅस बुकिंग निश्चित झाल्याचा मेसेज घरातील इतरांनाही पाठवून ठेवावा लागणार आहे.आजवर तुम्ही घरगुती गॅस सिलेंडरसाठी जशी बुकिंग करत होता, यापुढेही त्याच पद्धतीने फोनवरूनच बुकिंग करावं. मात्र आता ही पद्धत सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी ओटीपी गरजेचा असणार आहे. हे सुध्दा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात होणार 40 हजार रुपये जमा येथे यादी बघा