महिलांसाठी बातमी.! 29 सप्टेंबर अगोदर करून घ्या हे काम नाही तर मिळणार नाही तुम्हाला 4500 रुपये

नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप होणार आहे.

हे सुध्दा वाचा:- या तारखेपासून शेतकऱ्यांना मिळणाऱ मोफत वीज हे असणार पात्र शेतकरी

तत्पुर्वी महिलांना काही महत्वाच्या गोष्टी करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. जर या गोष्टी 29 सप्टेंबरआधी नाही झाल्या, तर महिलांना योजनेच्या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे.खरं तर अर्जात बँकेचे तपशील भरताना महिलांनी त्यांच्या चालू खात्याचे नंबर भरले होते. पण ज्या महिलांनी त्यांची ही खाती भरली होती. ती खाती आधारशी जोडलेलीच नव्हती. त्यामुळे महिलांना फटका बसला होता आता आणि त्यांना अर्ज दुरूस्ती करावी लागली होती.

हे सुध्दा वाचा:- या तारखेपासून शेतकऱ्यांना मिळणाऱ मोफत वीज हे असणार पात्र शेतकरी

 

 

त्यामु्ळे जर तुमच्याकडून ही अशीच चूक झाली असेल तर आधी बँक अकाऊंट जर अर्जात भरले असेल तर ते त्वरीत बँकेशी जोडून घ्या. दोन चार दिवसात ते बँकेशी जोडली जातात. माय आधार या साईटवर गेल्यावर ऑनलाईन देखील बँस खाती आधारशी जोडली जातात. त्यामुळे या चार-पाच दिवसात तुम्हाला हे काम करता येणार आहे.जर 29 सप्टेंबरआधी हे काम झालेच नाही तर तुम्हाला 4500 या महिन्यात तरी विसरावे लागतील. आता नवीन अर्ज भरणाऱ्यांनी देखील अशीच चूक केली असेल तर त्यांना देखील 1500 रूपये मिळणार नाही आहेत. त्यामुळे तुमच्याकडून जर अशीच चूक झाली असेल तर लगेच दुरूस्त करून घ्या.

Leave a Comment