लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा येथे यादीत नाव बघा

नमस्कार मित्रांनो ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात. या योजनेत आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहे.तसेच कोट्यवधी रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात वळते करण्यात आला आहे.

हे सुध्दा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये होणार जमा येथे यादीत नाव बघा

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या योजनेची मुदत वाढवण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदत आणखी वाढवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. यातच लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे.या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण २९ सप्टेंबर रोजी केले जाईल, असे राज्य सरकारने सांगितले होते. त्यानुसार या योजनेतील पैशांचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे.

हे सुध्दा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये होणार जमा येथे यादीत नाव बघा

 

राज्य सरकारच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती एक्सवर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. दिनांक २५ सप्टेंबर रोजी ३४,३४,३८८ भगिनींना १५४५.४७ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून, दिनांक २६ सप्टेंबर रोजी ३८,९८,७०५ भगिनींना ५८४.८ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाचे प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे.ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तीसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हप्ते एकत्र देण्यात आले आहेत. दिनांक २९ सप्टेंबर रोजी ३४,७४,११६ भगिनींना ५२१ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे.

Leave a Comment