लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी.! दिवाळी अगोदर महिलांच्या खात्यात सरकारने केले तीन हजार रुपये जमा

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 2 कोटी पात्र महिलांच्या खात्यात तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये झाले जमा इथे क्लिक करून यादीत नाव बघा

 

अनेक महिलांच्या खात्यात 4500 आणि 1500 रुपये डिपॉझिट झाले आहेत. पण काही महिलांच्या खात्यात अजूनही रक्कम जमा झालेली नाही. परंतु, ज्या महिलांना 4500 रुपये मिळाले आहे

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये झाले जमा इथे क्लिक करून यादीत नाव बघा

 

त, त्यांच्या खात्यात काही दिवसांमध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत. कारण सरकारने चौथ्या आणि पाचव्या हफ्त्याची एकत्रित रक्कम 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, त्यांच्या खात्यात तिसऱ्या हफ्त्यात 4500 रुपये जमा झाले आहेत. पण आता ऑक्टोबरमध्ये याच महिलांच्या खात्यात चौथा हफ्ता जमा होणार आहे. तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. या आचारसंहितेमुळे सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता असा एकत्र मिळून 3000 रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment