या महिलांच्या खात्यात पुन्हा 3000 रुपये जमा होणार, लाडकी बहिन योजनेची लाभार्थी यादी जाहीर.

नमस्कार मित्रांनोमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जात आहेत. सरकारने लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता जमा केला असून तिसऱ्या हफ्त्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे

येथे क्लिक करून यादीत नाव तपासा

.पण काही महिलांच्या खात्यात अद्यापही ४ हजार ५०० रुपये जमा झाले नाहीत. तर काहींच्या खात्यात १ हजार ५०० रुपये जमा केले जात आहेत. त्यातच आता शासनाने लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर केली आहे.या यादीत ज्या महिलांचे नाव आहे. त्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. पण या यादीत नावाची नोंद करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत.

येथे क्लिक करून यादीत नाव तपासा

 

Leave a Comment