लाडकी बहीण योजनेचे चौथ्या हप्त्याचे तीन हजार रुपये खात्यात जमा झाले नाही इथे क्लिक करून यादी

नमस्कार मित्रांनोलाडकी बहीण योजनेची एक यादी समोर आली आहे. या यादीत जर तुमचं नाव असेल, तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे या यादीत तुमचं नाव आहे की नाही? हे कसे तपासायचं हे जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा- मोदी सरकारने दिली  खुशखबर आता मिळणार इतके वर्ष मोफत रेशन

लाडकी बहीण योजनेत लाभार्थी असलेल्या महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलवर तुमच्या शहराच नाव आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन टाकायचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर धुळे कॉर्पोरेशन टाकायचं आहे. धुळे कॉर्पोरेशन टाकल्यावर नवीन पेज उघडणार आहे. यामध्ये पहिलाच पर्याय माझी लाडकी बहीण-लाभार्थी यादी धुळे म्युनसिपल कॉर्पोरेशन असा येईल. या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन पेजवर यादी डाऊनलोड करण्याचा पर्याय येणार आहे. या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला यादी डाऊनलोड करता येणार आहे.

हे सुद्धा वाचा- मोदी सरकारने दिली खुशखबर आता मिळणार इतके वर्ष मोफत रेशन

 

 

ही यादी डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला यादीत तुमच्या अॅप्लिकेशन नंबर, नाव, मोबाईल नंबर आणि अर्जाची स्थिती सांगण्यात येत आहे. अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या नाव किंवा अॅप्लिकेशन नंबरच्या आधारे तुमचं नाव तपासता येणार आहे. जर या यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे.अशाचप्रकारे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेची यादी तपासता येणार आहे. एकतर ही यादी तुमच्या जिल्ह्याच्या महानगर पालिकेच्या वेबसाईटवर मिळेल किंवा ही यादी तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर मिळणार आहे

Leave a Comment