या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दूध अनुदानाचे पैसे झाले जमा इथे बघा पात्र शेतकऱ्यांची नावे October 18, 2024 by News नमस्कार मित्रांनो राज्यातील सहकारी दूध संघ आणि खासगी प्रकल्पांना दूध पुरविणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये, दूध भुकटी निर्यातीस ३० रुपये प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान आणि राज्यांतर्गत उत्पादित होणाऱ्या दूध भुकटीस प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. हे सुद्धा वाचा:- घरगुती गॅस सिलेंडर झाले 300 रुपयाने स्वस्त इथे बघा आजचे ताजे नवीन दर जिल्ह्यातील २ लाख ७ हजार ८८४ दूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलै २०२४ अखेर ३० कोटी ७१ लाख रुपयांचे अनुदानाचा लाभ झाला. सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ९ लाखांहून अधिक पशुंचे लाळ खुरकत आणि पीपीआर लसीकरण, तर ११ लाखांपेक्षा अधिक पशुंचं लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले१० हजार शेतकऱ्यांना ३६ कोटींचे वाटपजिल्हा वार्षिक योजना हे सुद्धा वाचा:- घरगुती गॅस सिलेंडर झाले 300 रुपयाने स्वस्त इथे बघा आजचे ताजे नवीन दर , अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना आणि ओटीएसपी अशा विविध माध्यमातून एक हजार मांसल पक्षी संगोपन युनिटची उभारणी, १०१ शेळी-मेंढी गट वाटप करणे, दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठा करणे (जि.प.), शेळ्या-मेंढ्यांचे गट पुरविणे अशा विविध योजनांसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत २०२२-२३ मध्ये ४ हजार ८४६ लाभार्थ्यांना १४ कोटी ९५ लाख ३५ हजार रुपये, तर २०२३-२४ मध्ये ५ हजार ८८० लाभार्थ्यांना २० कोटी ७६ लाख ४ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले.