लाडकी बहीण योजनेनंतर वृद्धांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात चेक करा तुमचे नाव October 12, 2024 by News नमस्कार मित्रांनो राज्यात आतापर्यंत 17 लाख 23 हजार 30 इतके अर्ज प्राप्त झालेले आहेत. यातील कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या नागरिकांना आतापर्यंत 40 हजार 220 लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे देखील जमा करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना या पैशातून त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी खरेदी करता याव्यात. हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेत झाली मुदतवाढ आता करता येणार या तारखेपर्यंत अर्ज तसेच मन स्वस्थ केंद्र इत्यादी शिबिरामध्ये सहभागी होता यावे. असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे. कोल्हापुरातून मुख्यमंत्र्यांनी या वयोश्री योजनेची सुरुवात केलेली आहे. आणि राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी देखील होणार आहे. हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेत झाली मुदतवाढ आता करता येणार या तारखेपर्यंत अर्ज ज्येष्ठ नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. या साठीच केंद्र सरकारच्या धर्तीवर दारिद्र्य रेषेखालील दिव्यांग दुर्बल, ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक सहाय्यतेसाठी उपकरणे आणण्यासाठी ही मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे.या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांची 31 डिसेंबर 2023 पर्यंत 65 वर्षे पूर्ण झालेली आहेत. ते नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. ज्या व्यक्तीचे वय 65 किंवा त्यापेक्षा जास्त आहे गरजेचे आहे. आधार कार्ड नसल्यास ओळख पटवण्यासाठी स्वतंत्र ओळख कागदपत्र देखील ग्राह्य धरले जाणार आहे. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचे एक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे दोन लाख रुपयांच्या आत असणे गरजेचे आहे. या योजनेत एकूण लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30 टक्के महिला असणार आहे.