तरुणांसाठी आनंदाची बातमी.! या तारखेला शिंदे सरकार करणार तरुणांच्या खातात 10 हजार रुपये जमा इथे बघा अर्ज प्रक्रिया September 28, 2024 by News नमस्कार मित्रांनो सर्वसामान्यांकरिता वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. मात्र अनेकदा सर्वसामान्य लोकांना त्याबद्दल पूर्ण माहिती नसते. त्यामुळे या योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती करुन देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. इथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा महाराष्ट्र राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे.या योजनेनुसार प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागातील प्रत्येकी पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यामध्ये एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबद्दल सर्वसामान्य नागरिकांना माहिती देतील. इथे क्लिक करून करा ऑनलाइन अर्ज मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र इ, अधिवास दाखला (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.दि.