लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक योजना करणार शिंदे सरकार सुरू September 9, 2024 by News नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजने नंतर आता शिवसेना ‘लाडकी बहिण, कुटुंब भेट’ ही मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेत शिवसेनेचे प्रत्येक मतदार संघातील कार्यकर्ते दिवसाला 10 घरी भेट देणार आहेत, या भेटीत कटुंबाच्या समस्या जाणून घेतली जाणार आहे. दिड कोटी महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाले हे सुद्धा वाचा:- शंभर रुपये मध्ये सरकार वाटणार आता या तुम्हाला चार वस्तू . योजनेची अंमलबजावणी, नवी नोंदणी, इतर ज्येष्ठ नागरिक, आणि युवकांच्या पर्यंत योजना पोहचल्या पाहिजेत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः नागरिकांना घरी भेट देणार आहेत.लाडकी बहिण, कुटुंब भेट योजनेंतर्गत शिवसैनिक दररोज 10 कुटुंबाना भेट देणार आहेत. 10 दिवसात 100 कुटुंबाना शिवसैनिक भेटणार आहेत. .प्रत्येक घरातील मुली आणि महिलांसह घरातील इतर सर्व सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही याची पडताळणी केली जाणार. तसेच ज्यांना लाभ मिळाला नसेल त्या कुटुंबाला तात्काळ लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिक प्रशासकिय कागदपत्रांची पूर्तता करणार आहेत.