हे सुद्धा वाचा:- सरकार करणार शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा
हे सुद्धा वाचा:- सरकार करणार शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा
. त्यामुळे तुम्ही मूळ दुचाकी वापरत असाल तर त्यात कोणतेही बदल करू नका, असे पत्र केंद्र सरकारने राज्यांना पाठवून गंभीर समस्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.आयएसआय नोंदणीशिवाय हेल्मेट विक्रेत्यांवर कारवाई करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना.
बीआयएस परवाना आणि आयएसआय ब्रँडिंगशिवाय हेल्मेटचे उत्पादन आणि विक्री यावर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे.निकृष्ट हेल्मेटचे उत्पादक आणि विक्रेते यांच्या विरोधात मोहिमेबाबत माहिती.