सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मोदी सरकारने घेतला हा मोठा निर्णय October 14, 2024 by News नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने 12 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करण्यास मान्यता दिली असून, या निर्णयामुळे राज्यातील अंदाजे 73 लाख क्विंटल सोयाबीन उत्पादनावर सकारात्मक परिणाम होईल. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे काही प्रमुख मागण्या केल्या होत्या हे सुद्धा वाचा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिवाळी अगोदर होणार खात्यात 7500 रुपये जमा , ज्यात खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवणे, सोयामिल्कच्या निर्यात शुल्कात सवलत देणे आणि 25 टक्के सोयाबीन बाजारातून खरेदी करणे यांचा समावेश होता हे सुद्धा वाचा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिवाळी अगोदर होणार खात्यात 7500 रुपये जमा .केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क 13 टक्क्यांवरून 35 टक्के केले असून, शेतकऱ्यांसाठी 4892 रु. प्रति क्विंटलचा दर निश्चित केला आहे. राज्य सरकारनेदेखील 4200 कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे, ज्यातील 3000 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत.