शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे दहा हजार रुपये होणार जमा येथे बघा लाभार्थी यादी October 9, 2024 by News नमस्कार मित्रांनो खरीप २०२३ हंगामात राज्यात एकूण साधारण ७६२१ कोटी रुपयांची विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती. पिक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येते म्हणजेच ज्या ठिकाणी पिक विमा हप्त्याच्या 110 टक्के पेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे. हे सुद्धा वाचा लाडकी बहिणींच्या खात्यात 7500 हजार रुपये झाले जमा त्या ठिकाणी 110 टक्के पर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते. या तत्त्वानुसार खरीप 2023 हंगामातील मंजूर ७६२१ कोटी पैकी विमा कंपनी मार्फत रुपये ५४६९ कोटी शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आली होती.तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई पैकी पैकी रु.१९२७ कोटी ची नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होते. सर्वात जास्त पीकविमा नुकसानभरपाई एकट्या नगर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून घेणे होते. हे सुद्धा वाचा लाडकी बहिणींच्या खात्यात 7500 हजार रुपये झाले जमा या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारत पक्षाकडून दि. 30 सप्टेंबर रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान त्याच 30 सप्टेंबरचे रात्री 11:30 वाजता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे कार्यक्षेत्रातील अहमदनगरसह 6 जिल्ह्यांचा प्रलंबित असलेल्या सुमारे १९२७.५२ कोटी रुपयांची रक्कम देण्याचा GR निघाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. सदर प्रलंबित नुकसान भरपाईमध्ये नाशिक रु.६५६ कोटी रुपये, जळगाव ४७० कोटी रुपये, अहमदनगर ७१३ कोटी रुपये, सोलापूर २.६६ कोटी रुपये, सातारा २७.७३ कोटी रुपये व चंद्रपूर ५८.९० कोटी रुपये प्रलंबित होते. सदरची प्रलंबित रक्कम रुपये १९२७ कोटी मंजूर केली असून ती ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. १० ऑक्टोंबर नंतर शेतकऱ्यांचे खात्यावर जमा करण्यास सुरू करण्यात येईल अशी माहिती अहमदनगर कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.