शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.! या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 6 हजार रुपये इथे बघा यादीत नाव October 24, 2024 by News नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देखील यापैकी एक आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना भारत सरकारने 2019 मध्ये सुरू केली. या योजनेंतर्गत, भारत सरकार देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत करत आहे. हे सुद्धा वाचा 1 नोव्हेंबर पासून या नागरिकांना रेशन मिळने होणार बंद 6, 000 रुपयांची ही आर्थिक मदत दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रत्येक हप्त्यांतर्गत, भारत सरकार देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 हस्तांतरित करते. आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण 18 हप्ते पाठवले आहेत.आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवला तर, केंद्र सरकार पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता करू शकते. मात्र, केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.पीएम किसान सन्मान निधी योजनेचा प्रत्येक हप्ता चार महिन्यांच्या अंतराने दिला जातो. हे सुद्धा वाचा 1 नोव्हेंबर पासून या नागरिकांना रेशन मिळने होणार बंद त्यामुळे ऑक्टोबरच्या चार महिन्यांनंतर पुढील वर्षी फेब्रुवारी हा महिना आहे . यामुळे 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महत्वाचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदींची पडताळणी केलेली नाही, त्यांना 19 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.