पी एम किसान योजनेचे 4 हजार रुपये खात्यात आले नसेल तर आजच करा लवकर हे काम

नमस्कार मित्रांनो किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता आज देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. तुमच्या खात्यात PM किसानचे पैसे आले नसतील तर काळजी करू नका.तुमचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नसेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही.

 

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे 300 रुपये महिलांच्या खात्यात जमा येथे यादीत नाव बघा

तसंच, जर तुम्ही तुमच्या बँक खात्याचे KYC केले नसेल, तर PM सम्मान निधीचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत. बँक खाते केवायसी आणि बँक खाते आधारशी लिंक केल्यानंतर, पुढील हप्ता तुमच्या खात्यात नक्कीच येईल. सर्वप्रथम PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जा. होम पेजवरील फार्मर्स कॉर्नर विभागात जा आणि eKYC चा पर्याय निवडा. आता तुम्हाला eKYC पेजवर जाऊन तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. आधार क्रमांक टाका आणि सर्च पर्यायावर क्लिक करा. 

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे 300 रुपये महिलांच्या खात्यात जमा येथे यादीत नाव बघा

 

यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.नंबर टाकल्यानंतर तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.OTP टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करताच eKYC पूर्ण होईल. यानंतर, तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल की तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Leave a Comment