शेतकऱ्यांनो या यादीत नाव असेल तर तुमच्या खात्यात होणार 6000 रुपये जमा इथे तपासा यादीत नाव

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपयांचा लाभ मिळतो.

हा लाभ हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे.सरकारने आतापर्यंत योजनेचा 17 वा हप्ता जारी केला आहे. आता 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 वा हप्ता जारी करतील.

इथे क्लिक करून बघा यादीत नाव

पीएम किसान योजनेचे सर्व हप्ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येतात. याचाच अर्थ या योजनेचा लाभ मिळवण्यात कोणीही मध्यस्थ नाही. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली असेल, तर तुम्ही एकदा PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये तुमचे नाव तपासावे.

इथे क्लिक करून बघा यादीत नाव

Leave a Comment