सरकारच्या या योजनेत दर महिन्याला होणार तुमच्या खात्यात नऊ हजार रुपये जमा इथे बघा अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही पैसे गुंतवण्याची योजना बनवत असतो. कारण भविष्यात मोठा निधी मिळू शकेल.

या संदर्भात पोस्ट ऑफिस बचत योजना खूप लोकप्रिय आहेत.

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणाऱ महिन्याला नऊ हजार रुपये

 

यामध्ये समाविष्ट असलेली पोस्टाची मासिक उत्पन्न (Post Office National Savings) योजना (MIS) ही एक लहान बचत योजना आहे. जी तुम्हाला स्थिर व्याज दर आणि मासिक उत्पन्न देते.या योजनेत पैसे सुरक्षित राहतातच शिवाय व्याजही बँकांपेक्षा जास्त आहे. जर तुम्हाला ५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल, तर ही एक फायदेशीर योजना ठरू शकते. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये तुम्ही एका खात्याद्वारे किमान १ हजार आणि कमाल ९ लाख रूपये गुंतवू शकता. जर तुम्ही संयुक्त खाते उघडले तर त्यात गुंतवणूकीची कमाल मर्यादा १५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच पती-पत्नी दोघे मिळून १५ लाख रुपयांपर्यंत जमा करू शकतात. एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन लोक गुंतवणूक करू शकतात. ७.४ टक्के व्याजदर मिळणार आहे.

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणाऱ महिन्याला नऊ हजार रुपये

Leave a Comment