पोस्ट ऑफिसच्या या योजनेत होणार तुमचे 5 लाख रुपयेचे 10 लाख रुपये दुप्पट इथे बघा योजनेला अर्ज

नमस्कार मित्रांनो भारतीय पोस्ट ऑफिसने गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांसाठी खास योजना बाजारात आणली. या योजनेतून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो.

या योजनेतून गुंतणूक केलेले काही महिन्यांचे पैसे दुप्पट होऊ शकतात.

हे सुद्धा वाचा लाडक्या बहिणींच्या खात्यात साडेपाच हजार रुपये होणार दिवाळीला जमा

 

तुम्हाला चांगला परतावा हवाय? तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत जोखीम कमी आहे. या योजनेतून तुम्हाला पैसे दुप्पट करण्याची संधी आहे. तुम्हाला किसान विकास पत्र योजनेतील गुंतवणुकीवर ७.५ टक्क्यापर्यंत व्याज मिळू शकतो. किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला सिंगल किंवा जॉइंट खाते उघडावे लागेल. जॉइंट खात्यात तीन लोक सामील होऊ शकतात. या योजनेत गुंतवणुकीसाठी कमीत कमी १००० रुपयांची गुंतवणूक करू शकता. तसेच या खात्याला तुम्ही वारसदारांचंही नाव जोडू शकता

हे सुद्धा वाचा लाडक्या बहिणींच्या खात्यात साडेपाच हजार रुपये होणार दिवाळीला जमा

 

 

. यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किसान विकास पत्र योजनेसाठी खाते उघडावे लागेल.किसान विकास पत्र योजनेसाठी तुम्ही कमीत कमी ५ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. या तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास ११५ महिन्यात पैसे दुप्पट होऊ शकतात. तुम्हाला या योजनेअंतर्गत गुंतवणुकीवर ७.५ टक्के व्याज मिळतं. तुम्ही या योजनेत ५ लाखांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला ११५ महिन्यात १० लाख रुपये मिळू शकतात.

Leave a Comment