नमस्कार मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट पाहायला मिळेल. नाशिक, धुळे ,जळगाव, नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील तीन ते चार तास मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा इथे बघा तुम्हाला मिळाले का
त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सकाळी सात वाजता हवामान विभागाने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये पुढील तीन ते चार तास मध्यम स्वरुपाचा पाऊस पाहायला मिळेल
हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा इथे बघा तुम्हाला मिळाले का
. तसेच, वारा ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे.राज्यात पुढील चार दिवस पावसाचे राहणार आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरपर्यंत पावसाची स्थिती कायम राहील. मुंबईमध्ये देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. काल रात्री मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपलं आहे.24 सप्टेंबरला पुढील जिल्ह्यांत विजांसह पाऊस पाहायला मिळाला- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक, जळगाव, धुळे | सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर | लातूर, परभणी, हिंगोली, बीड, जालना, छ. संभाजीनगर, धाराशिव, नांदेड