रेशन धारकांसाठी मोठी बातमी.! या तारखेपर्यंत पूर्ण करा केवायसी अन्यथा धान्य मिळणे होणार बंद October 26, 2024 by News नमस्कार मित्रांनो आधार कार्ड, पॅनकार्डप्रमाणे रेशनकार्ड हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. आज देशातील बहुतांश लोकांकडे रेशन कार्ड आहे. या रेशन कार्डचे तीन प्रकार आहे, पांढरं, केशरी आणि पिवळं.यापैकी पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना सरकारकडून मोफत किंवा परवडणाऱ्या किंमतीत अन्नधान्य दिले जाते. दरम्यान याच रेशन कार्डसंदर्भात सरकारने एक महत्वाची माहिती जारी केली आहे, जी तुमच्यासाठी देखील तितकीच महत्वाची आहे, अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद केले जाऊ शकते. इथे क्लिक करून बघा ई KYC कशी करायची सरकारने सर्व रेशन कार्डधारकांना लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. तसे न केल्यास तुम्हाला रेशन दुकानांवर मोफत किंवा स्वस्त दरातील धान्य मिळणं बंद होईल. अनेक गरजू लोकांपर्यंत हे धान्य पोहोचावे आणि गैरवापर रोखता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे प्रत्येक रेशन कार्डधारकांना आता ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. म्हणजेच दोन महिन्यांच्या या कालावधीत तुम्ही केवायसी पूर् करुन घेऊ शकता. इथे क्लिक करून बघा ई KYC कशी करायची