विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.! या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 7 लाख रुपये पर्यंत मोफत शिष्यवृत्ती इथे बघा अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी बॅंक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. एसबीआयच्या CSR शाखेने आशा शिष्यवृत्ती योजनेची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजने नंतर या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 8 लाख रुपये होणार जमा

 

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. SBI आशा शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. 6 वी ते 12 व उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.SBI आशा शिष्यवृत्ती योजना ही SBI फाउंडेशनच्या शैक्षणिक शाखे अंतर्गत चालवण्यात येते

हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजने नंतर या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 8 लाख रुपये होणार जमा

 

. आशा शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश हा भारतातील गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना अर्थ सहाय्य प्रदान करण्याचा आहे. यामुळे या गुणवंत मुलांचे शिक्षण चालू राहू शकते तसेच ते कोणत्याही आर्थिक अडचणींशिवाय सहजपणे उच्च शिक्षण घेऊ शकतो. आशा शिष्यवृत्तीचा लाभ 6 वी ते पदव्युत्तर विद्यार्थी घेऊ शकतात. अगदी IIT आणि IIM मध्ये शिकत असणारे विद्यार्थीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Leave a Comment