नमस्कार मित्रांनो खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हो.
हे सुद्धा वाचा:- या सरकारी योजनेतून महिलांच्या खात्यात होणार 2 लाख रुपये जमा येथे बघा अर्जप्रकिया
हे सुद्धा वाचा:- या सरकारी योजनेतून महिलांच्या खात्यात होणार 2 लाख रुपये जमा येथे बघा अर्जप्रकिया
जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची वैयक्तिक ८०.२८ टक्के, तर कापूस उत्पादकांची ७९.९२ टक्के माहिती पोर्टलवर भरण्यात आली आहे.गेल्या वर्षी सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पिकांना योग्य भावही मिळाला नव्हता. त्यामुळे, शासनाने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याची घोषणा केली होती.
यासाठी ई-पीक पाहणी करण्याची अट होती. ई पीक पाहणी केलेल्या नऊ लाख पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांकडून हमीपत्र कृषीसहायकांकडे जमा करण्यात आले.