शेतकऱ्यांसाठी खुशखबर कापूस सोयाबीन अनुदानाचे दहा हजार रुपये शेतकऱ्यांचे खात्यात जमा इथे बघा जिल्हा नुसार यादी October 6, 2024 by News नमस्कार मित्रांनो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान जाहीर झाल्यावर ते देण्यासाठी तारीख पे तारीख मिळत होती. अखेर आचारसंहितेपूर्वी या अनुदानाला मुहूर्त मिळाला असून वैयक्तिक खातेदारांना अनुदान जमा होऊ लागले आहे.पुढच्या टप्प्यात सामूहिक खातेदारांचे अनुदान जमा होईल. हे सुध्दा वाचा:- लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी खात्यात झाले तीन हजार रुपये जमा लाडक्या बहिणी पाठोपाठ लाडक्या भावांनाही अनुदान मिळाल्याने शेतकऱ्यांनी स्वागत केले आहेविविध आपत्तीमुळे मोठे नुकसान झाल्याने मागील वर्षीच्या खरिपातील कापूस, सोयाबीन उत्पादकांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय शासनाने चार महिन्यापूर्वी घेतला आहे.जिल्ह्यातील एक लाख २६ हजार हेक्टरवरील सोयाबीन व कापूस उत्पादकांना सुमारे ६५ कोटींच्या अर्थसाह्याचा लाभ होणार आहे. जिल्ह्यातील ५ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना या मदतीची लॉटरी लागणार आहे. मागील वर्षी दुष्काळ तसेच घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे खरिपात मोठे नुकसान झाले होते. हे सुध्दा वाचा:- लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी खात्यात झाले तीन हजार रुपये जमा त्यामुळे शासनाने मदतीचा निर्णय घेतला आहे.कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी परंतु दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये मदत दिली जाणार आहे.शासनाने कापूस उत्पादकासाठी १५४८ कोटी तर सोयाबीन उत्पादकांसाठी २४४६ कोटींची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे अचानकपणे हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना १० हजारापर्यत आर्थिक लाभ होणार आहे.