शेतकऱ्यांसाठी खुशखबर कापूस सोयाबीन अनुदानाचे दहा हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात इथे बघा लाभार्थी यादी

नमस्कार मित्रांनो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान जाहीर झाल्यावर ते देण्यासाठी तारीख पे तारीख मिळत होती. अखेर आचारसंहितेपूर्वी या अनुदानाला मुहूर्त मिळाला असून वैयक्तिक खातेदारांना अनुदान जमा होऊ लागले आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खात्यात पुन्हा तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात येथे यादी बघा

 

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी परंतु दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये मदत दिली जाणार आहे. शासनाने कापूस उत्पादकासाठी १५४८ कोटी तर सोयाबीन उत्पादकांसाठी २४४६ कोटींची तरतूद केली आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खात्यात पुन्हा तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात येथे यादी बघा

 

विशेष म्हणजे अचानकपणे हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना १० हजारापर्यत आर्थिक लाभ होणार आहे.ई- पीक पाहणी करून सातबारा उताऱ्यावर नोंद असलेल्या शेतकऱ्यांनाच याची मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील ९१ हजार ७८९ हेक्टर सोयाबीन तर ३४ हजार ४५६ हेक्टरवर कपाशीचे क्षेत्र मदतीला पात्र ठरले आहे. त्यानुसार अंदाजे दोन लाखावर शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ होईल.

Leave a Comment