हे सुध्दा वाचा:- सरकार ने घेतला मोठा निर्णय आता मोफत रेशन मिळणे होणार बंद मिळणार आता ही नवीन वस्तू
हे सुध्दा वाचा:- सरकार ने घेतला मोठा निर्णय आता मोफत रेशन मिळणे होणार बंद मिळणार आता ही नवीन वस्तू
सोयाबीनची खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु.४८९२ प्रती क्विटल जाहीर करण्यात आलेली आहे. यात महाराष्ट्रात मागील दोन महिन्यांपासून सोयाबीनची आवक २० टनांच्या खाली राहिली आहे. तर देशात जूनमध्ये १०० टन, जुलैमध्ये ८० टन, ऑगस्टमध्ये हा आकडा थेट ४० टनांवर येऊन पोहोचला आहे.मागील आठवड्यात प्रमुख बाजारपैकी लातूर बाजारात सोयाबीनच्या सरासरी किंमती सर्वाधिक होत्या (रु.४४४६/क्रिव.) तर इंदोर बाजारात सरासरी किंमती रु. ४१८७/ रूपये प्रतिक्विंटल. होत्या.
यात मागील आठवड्यात मध्य प्रदेशातील इंदोर बाजार ४१८७ रुपये, अकोला बाजारात ०४ हजार २५८ रुपये, अमरावती बाजारात ०४ हजार 309 रुपये, वाशिम बाजारात ४ हजार २६४ रुपये, तर लातूर बाजारात ०४ हजार ४४६ रुपये दर मिळाला होता.