शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! सोयाबीनला या बाजारभावात मिळाला सर्वाधिक जास्त प्रतिक्विंटल भाव इथे जाणून घ्या आजचे ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो आज दसऱ्याला (Dasara) राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 3633 क्विंटलची आवक झाली. आज सोयाबीनला कमीत कमी 3915 रुपयापासून ते 4 हजार 500 रुपये दर मिळाला. तर लासलगाव निफाड बाजारात पांढऱ्या सोयाबीनला 4470 रुपये

 

हे सुध्दा वाचा:- लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार 11000 रुपये जमा येथे क्लिक करून बघा हे महिला असणार पात्र

, जळकोट बाजारात 04 हजार 500 रुपये दर मिळाला.आज 12 ऑक्टोबर 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण सोयाबीनला  लासलगाव विंचूर बाजार समितीत 04 हजार 400 रुपये,

हे सुध्दा वाचा:- लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार 11000 रुपये जमा येथे क्लिक करून बघा हे महिला असणार पात्र

 

तुळजापूर बाजारात 04 चार हजार 450 रुपये, राहता बाजारात 04 हजार 350 रुपये दर मिळाला.तर पिवळ्या सोयाबीनला भोकरदन बाजारात 04 हजार 200 रुपये, जामखेड बाजारात 4250 रुपये, वरोरा बाजारात 04 हजार 100 रुपये आणि आष्टी जालना बाजारात 04 हजार 200 रुपये दर मिळाला

Leave a Comment