शेतकऱ्यांना जिल्यानुसार मोफत फवारणी पंप झाले वाटप इथे बघा लवकर यादीत आपले नाव September 14, 2024 by News नमस्कार मित्रांनो सरकारने कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेची घोषणा केली असून या अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपावर शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे .ही योजनेत लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांनी निवड करण्यात आली आहे. पण अंतिम यादीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचो नाव नसल्याचा आरोप काही शेतकऱ्यांकडून करण्यात आला होता. इथे क्लिक करून बघा तुमच्या जिल्ह्यात किती फवारणी पंम्प वाटप झाले दरम्यान, कापूस उत्पादन मूल्य साखळी अंतर्गत १ लाख ६ हजार तर सोयाबीन मूल्य साखळी अंतर्गत १ लाख ३० हजार शेतकऱ्यांच्या लक्षांक ठेवण्यात आला होता. या योजनेसाठी राज्यभरातील ४ लाख ९४ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते. तर त्यातील १ लाख ९१ हजार शेतकऱ्यांची अंतिम यादीमध्ये लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे. इथे क्लिक करून बघा तुमच्या जिल्ह्यात किती फवारणी पंम्प वाटप झाले