हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबर महिन्याच्या तारखेला पडणार पैसे इथे क्लिक करून बघा
योजनेचे सप्टेंबर महिन्याच्या तारखेला पडणार पैसे इथे क्लिक करून बघा
एसटीच्या बसमधून दररोज जवळपास ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करत असतात.
महिलांसाठी अर्धे तिकीट योजना लागू केल्यापासून एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे. एसटी महामंडळाने महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत दिल्याने अनेक महिला गेल्या दीड वर्षांपासून बससेवेचा लाभ घेत आहेत.विशेषतः सण- उत्सवात महिला प्रवाशांकडून या योजनेचा सर्वाधिक लाभ घेतला जातो. पर्यायाने एसटी बसने प्रवास करणाऱ्या कुटुंबांची संख्याही वाढली आहे.