ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी बातमी.! आता इतक्या लाख रुपयापर्यंत करता येणार ऑनलाइन पेमेंट

नमस्कार मित्रांनो तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही गोष्टींची माहिती देणार आहोत. याच्या मदतीने पेमेंट करणे तुमच्यासाठी सोपे होईल.

मात्र आता सरकारने यानिगडीत आता काही नवे निर्णय घेतले आहेत. यूपीआयबाबत सरकारने नवा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आता यूजर्सना सुरक्षित राहण्यास सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेतुन 4500 हजार रुपये खात्यात जमा येथे बघा यादीत नाव

 

आज आम्ही तुम्हाला याविषयीचे काही अपडेट देखील सांगणार आहोत. यासोबतच सरकारच्या नव्या निर्णयाचीही माहिती देणार आहोत. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.UPI पेमेंटबद्दल बोलताना, सरकारने त्याची मर्यादा वार्षिक 5 लाख रुपये केली आहे. याआधीही UPI मर्यादा वाढवण्यात आली होती, मात्र आता हा निर्णय कॅपिटल मार्केट, कलेक्शन, विमा आणि फॉरेन रेमिटेंस संदर्भात घेण्यात आला आहे. पूर्वी त्याची मर्यादा 1 लाख रुपये होती, मात्र आता ती प्रतिदिन 2 लाख रुपये करण्यात आली आहे. NPCI ने माहिती दिली की, टॅक्स पेमेंट्स लक्षात घेऊन ही पेमेंट करण्याची मर्यादा 5 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेतुन 4500 हजार रुपये खात्यात जमा येथे बघा यादीत नाव

Leave a Comment